Ruan working out with ankit | रुआन आणि बाबाची कसरत | Ankit Mohan | Ruchi Savarn
2022-06-21
2
अभिनेता अंकित मोहन फिटनेसला नेहमीच महत्व देतो. तर आता चिमुकला रुआन सुद्धा बाबाच्या पावलावर पाऊल ठेऊन Workout करतोय. पाहूया बाप - लेकाची ही खास कसरत. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale